67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर 67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर-67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठीच्या ज्युरींनी आज 2019 या वर्षासाठीच्या विजेत्यांची घोषणा केली. याआधी अध्यक्ष आणि ज्युरी सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन विजेत्यांच्या नावाबाबत माहिती दिली.- study job line • कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात …