Latest Books To Crack Any Government Exam
MPSC Rajyaseva syllabus 2020 in Marathi & English

राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम संदर्भासह.
खास विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम बुक लिस्ट..
विद्यार्थी मित्रहो tension घेऊ नका, सुधारित अभ्यासक्रमाला न्याय देणारे संदर्भ उपलब्ध आहेत. Book-list देण्यामागे एवढेच प्रयोजन आहे
1.आपले tension कमी व्हावे आणि आपण अभ्यासावर फोकस करू शकता.
2.mains चा अभ्यास कसा करावा ते समजेल. Time-table साठी
3. इंटरनेटवर सर्च करण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून.
4.येथून तेथून तोडके मटेरियल वरून अभ्यास करून आपले मार्क जाऊ नये म्हणून.
MPSC RAJYSEVA NEW SYLLABUS
MPSC Rajyaseva New Syllabus– MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी MPSC ने नवीन Syllabus आणलेला आहे .
MPSC Rajyaseva New Syllabus बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत . MPSC म्हणजे
Maharashtra Public Service Commission ज्या द्वारे MPSC ची परीक्षा हि घेतली जात असते .
मुख्यतःहा राज्यसेवा हि परीक्षा ३ टप्या मध्ये घेतली जात असते .
MPSC Rajyaseva Exam Pattern
१ ) पूर्व परीक्षा
२) मुख्य परीक्षा
३) मुलाखत
MPSC Rajyaseva परीक्षा पॅटर्न मध्ये पूर्ण Syllabus हा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा यात सामावलेला असतो.
ज्यातील मुख्य परीक्षेच्या Syllabus मध्ये थोडा बदल MPSC तर्फे करण्यात आलेला आहे ज्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला MPSC Rajyaseva New Syllabus pdf च्या स्वरूपात दिलेली आहे जी तुम्ही येथून डाउनलोड करू शकतात .
यात तुम्हाला नवीन अभ्यासक्रमात काय बदल झाला आहे. हे सर्व highlight करून दाखवण्यात आले आहे .
MPSC Rajyaseva Book List -त्याचप्रमाणे mpsc rajyseva परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पुस्तकांची आवश्यकता आहे अभ्यास कसा करावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे .
MPSC Rajyaseva Syllabus pdf Download
Sarkari Naukari | |
Railway | Police/Defense |
SSC Jobs | State Govt Jobs |
IBPS | UPSC |
Teaching Jobs | Pharmacist |
Qualification Job | |
10th Pass | 12th Pass |
ITI Job | Diploma Job |
Graduation Job | Medical |
Post Graduation | MBA |