STUDY JOB LINE

इतिहास अतिमहत्वाचे प्रश्न उत्तरे

इतिहास अतिमहत्वाचे प्रश्न उत्तरे ॥ History MCQ all Govt Exam ॥ MPSC STI Excise PSI STATE

Latest Books To Crack Any Government Exam

q? encoding=UTF8&ASIN=B07T7H66XD&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07T7H66XD
q? encoding=UTF8&ASIN=9313192675&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=9313192675
q? encoding=UTF8&ASIN=9387045358&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=9387045358
q? encoding=UTF8&ASIN=B07S2H8CC5&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07S2H8CC5
q? encoding=UTF8&ASIN=B07VQ1VCGP&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07VQ1VCGP
q? encoding=UTF8&ASIN=B07Y3CJJCR&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07Y3CJJCR

इतिहास अतिमहत्वाचे प्रश्न उत्तरे

  • महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे, दायमाबाद इत्यादी ठिकाणी ‘ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
  • महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
  • मौर्य साम्राज्याच्या हासानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
  • जगास महाराष्ट्राची ओळख करून देण्याचं सर्वात पहिले काम हे महाराष्ट्रातील सातवाहन राजांनी केले
    ‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
  • सातवाहन राजा सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या
    नाणेघाटात आढळून येते.
  • चालुक्य हे वैष्णव पंथी होते तरीही त्यांनी धर्मसहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
  • इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या हासानंतर दंतीदुर्ग याने राष्ट्रकूट घराण्याची
    स्थापना केली.
  • राष्ट्रकूट घराण्यातील कृष्ण प्रथम याने जगप्रसिध्द असलेले वेरुळ येथील कैलास
    मंदिर बांधले.
  • शिलाहारांची स्वतःची सत्ता  महाराष्ट्रात दक्षिण कोकण पासून ते उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी केंद्रित केली .
  • शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून विद्याधर जीमुतवाहन हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील
    तगर (तेर) हे त्याचे मूळ स्थान होय.
  • चंद्रपूर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक कोल
    भिल’ हा होता.
  • यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
  • अल्लाउद्दिन खिलजी ह्या क्रूरकर्म्याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
  • ‘हसन गंगू बहामणी’ याने महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना केली तो बहामणी या राज्याचा संस्थापक मानला जातो.
  • कालांतराने ‘हसन गंगू बहामणी’ याने स्थापन केलेल्या बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -अ) व-हाड – इमादशाही ब) अहमदनगर -निजामशाही क) बिदर – बरीदशाही ड)गोवळकोंडा – कुतूबशाही इ) विजापूर -आदिलशाही विजापूरची आदिलशाही या राज्याची युसुफ आदिलशहा याने 1489 मध्ये स्थापना केली.
  • शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांना मानले जाते.
  • 19 फेब्रुवारी, 1630 ह्या तारखेला सह्याद्री चा वाघ आणि महाराष्ट्राचा देवता शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला ज्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज .

History MCQ all Govt Exam

  • 10 नोव्हेंबर, 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
  • 6 जून, 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • 3 एप्रिल, 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
  • गुरु गोविंदसिंग नांदेडमध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
  • 1761 मध्ये तिसरे पानिपतचे युध्द घडून आले.
  • 1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात ‘वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
  • ‘शिवशाही काठी’ हि संकल्पना शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी तयार केली होती .
  • ‘होन’ हे सोन्याचे आणि ‘शिवराई’ हे तांब्याचे असे दोन नाणे शिवाजी महाराजांनी सुरु केली होती.
  • दक्षिण भारतामध्ये ‘नायनार आणि अळवार’ या दोन भक्ती चळवळी उदयास आल्या.
  • महाकवी सुरदास यांनी ‘सुरसागर’ हे काव्य लिहिले.
  • शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकुटांचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपूर ही आपली राजधानी बनवली.
  • शिलाहार घराण्याचा मूळ संस्थापक विद्याधर जीमुतवाहन हा असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे त्याचे मूळ स्थान होते.
  • 23 जून, 1757 च्या प्लासीच्या युध्दात बंगालच्या नवाबाचा पराभव करुन ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
  • 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
  • इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 मध्ये काढला.
  • उमाजी नाईक व त्याचा साथीदार पांडूजी याला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने रु. 100/- चे बक्षिस जाहीर केले.
  • उमाजी नाईकांचा जुना जोडीदार आणि होत असलेला शत्रू बापूसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करुन उमाजी नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ ‘आवळसा’ येथे आणून पकडून देण्यास मदत केली.
  • नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर, 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.
  • 3 फेब्रुवारी, 1834 रोजी उमाजी नाईकला फाशी देण्यात आली.
  • कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्त्वाखाली उठाव केला.

MPSC Rajyaseva History

  • महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे, दायमाबाद इत्यादी ठिकाणी ‘ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत…(सर्व सरकारी नोकऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा )
  • महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
  • मौर्य साम्राज्याच्या हासानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
  • जगास महाराष्ट्राची ओळख करून देण्याचं सर्वात पहिले काम हे महाराष्ट्रातील सातवाहन राजांनी केले
    ‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
  • सातवाहन राजा सातकर्णी प्रथम व त्याची राणी नागनिका यांची प्रतिमा जुन्नरच्या
    नाणेघाटात आढळून येते.
  • चालुक्य हे वैष्णव पंथी होते तरीही त्यांनी धर्मसहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
  • इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या हासानंतर दंतीदुर्ग याने राष्ट्रकूट घराण्याची
    स्थापना केली.
  • राष्ट्रकूट घराण्यातील कृष्ण प्रथम याने जगप्रसिध्द असलेले वेरुळ येथील कैलास
    मंदिर बांधले.
  • शिलाहारांची स्वतःची सत्ता  महाराष्ट्रात दक्षिण कोकण पासून ते उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी केंद्रित केली .
  • शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून विद्याधर जीमुतवाहन हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील
    तगर (तेर) हे त्याचे मूळ स्थान होय.
  • चंद्रपूर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक कोल
    भिल’ हा होता.
  • यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
  • अल्लाउद्दिन खिलजी ह्या क्रूरकर्म्याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
  • ‘हसन गंगू बहामणी’ याने महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना केली तो बहामणी या राज्याचा संस्थापक मानला जातो.
  • कालांतराने ‘हसन गंगू बहामणी’ याने स्थापन केलेल्या बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -अ) व-हाड – इमादशाही ब) अहमदनगर -निजामशाही क) बिदर – बरीदशाही ड)गोवळकोंडा – कुतूबशाही इ) विजापूर -आदिलशाही विजापूरची आदिलशाही या राज्याची युसुफ आदिलशहा याने 1489 मध्ये स्थापना केली.
  • शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांना मानले जाते.

महाराष्ट्राचा इतिहास

  • 19 फेब्रुवारी, 1630 ह्या तारखेला सह्याद्री चा वाघ आणि महाराष्ट्राचा देवता शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला ज्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज .
  • 10 नोव्हेंबर, 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
  • 6 जून, 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • 3 एप्रिल, 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
  • गुरु गोविंदसिंग नांदेडमध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
  • 1761 मध्ये तिसरे पानिपतचे युध्द घडून आले.
  • 1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात ‘वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
  • ‘शिवशाही काठी’ हि संकल्पना शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी तयार केली होती .
  • ‘होन’ हे सोन्याचे आणि ‘शिवराई’ हे तांब्याचे असे दोन नाणे शिवाजी महाराजांनी सुरु केली होती.
  • दक्षिण भारतामध्ये ‘नायनार आणि अळवार’ या दोन भक्ती चळवळी उदयास आल्या.
  • महाकवी सुरदास यांनी ‘सुरसागर’ हे काव्य लिहिले.
  • शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकुटांचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपूर ही आपली राजधानी बनवली.
  • शिलाहार घराण्याचा मूळ संस्थापक विद्याधर जीमुतवाहन हा असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे त्याचे मूळ स्थान होते.
  • 23 जून, 1757 च्या प्लासीच्या युध्दात बंगालच्या नवाबाचा पराभव करुन ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
  • 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
  • इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 मध्ये काढला.
  • उमाजी नाईक व त्याचा साथीदार पांडूजी याला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने रु. 100/- चे बक्षिस जाहीर केले.
  • उमाजी नाईकांचा जुना जोडीदार आणि होत असलेला शत्रू बापूसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करुन उमाजी नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ ‘आवळसा’ येथे आणून पकडून देण्यास मदत केली.नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर, 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.

UPSC, MPSC, STI, PSI इतिहासाचे महत्वाचे प्रश्न

  • 3 फेब्रुवारी, 1834 रोजी उमाजी नाईकला फाशी देण्यात आली.
  • कोळी जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्त्वाखाली उठाव केला.
  • पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.
  • ब्रिटीश राजवटीविरुध्द सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या उठावास ‘पहिले स्वातंत्र्यसमर’ असे म्हटले आहे. तर
    इतिहासकार न.र.फाटक यांनी ‘शिपायांची भाऊगर्दी’ असे संबोधिले आहे.
  • साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रंगो बापूजी यांनी
    1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.
  • 1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै, 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुध्द उठाव झाला.
  • नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुध्द उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव हा प्रमुख होता.
  • 13 जून, 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेऊन इंग्रजांविरुध्द
    उठाव केला.
  • 1875 साली महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ‘दख्खनचे दंगे’ घडून आले. हे
    दंगे म्हणजे शेतकऱ्यांनी सावकारांविरुध्द केलेले उठाव हाता.
  • वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील ‘शिराढोण’
    येथे झाला.
  • गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य,समन्वय निर्माण व्हावा म्हणून ‘ऐक्यवर्धनी’
    ही संस्था स्थापन केली व त्याच वेळी पुण्यात 1874 मध्ये ‘पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ ही
    शाळा सुरु केली.
  • 20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी, मांग, महार, मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.
  • वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते त्यांनी ‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा
    ग्रंथ लिहिला.
  • वासुदेव फडके यांनी दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ ‘धामारी’ गावावर पहिला
    दरोडा घालून आपल्या कार्याची सुरुवात केली.
  • वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील खटला 22 ऑक्टोबर, 1879 रोजी सुरु झाला. या
    खटल्यामध्ये त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले.

Indian history important question & answers

  • वासुदेव बळवंत फडके यांना 3 जानेवारी, 1880 रोजी तेहरान बोटीने ‘एडनला’ पाठविण्यात आले. तेथेच त्यांचा 17 फेब्रुवारी, 1883 रोजी मृत्यू झाला.
  • बंगालच्या ‘अमृतबझार’ या पत्रिकेने फडकेंच्या अटकेनंतर 1879 मध्ये लिहिलेल्या लेखात
    असे म्हटले होते की, ‘देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ असे गौरवपूर्ण
    उद्गार काढले आहेत.
  • 1852 साली जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी ‘बॉम्बे असोसिएशन’ ही महाराष्ट्रातील पहिली
    राजकीय संघटना स्थापन केली.
  • राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी
    तसेच सर अॅलन ह्यूम, लॉर्ड रिपन इ. मंडळीनी 28 डिसेंबर, 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास
    तेजपाल संस्कृत कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रीय सभेची स्थापना केली. यावेळी विविध प्रांतातून 72 सभासद आले होते.
  • 1906 च्या कलकत्ता कांग्रेस अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण
    हे ठराव मंजूर करण्यात आले.
  • भारतीय जनतेच्या मनात इंग्रजी सत्तेविरुध्द प्रचंड असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे
    सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना ‘हिंदी असंतोषाचे जनक’ असे म्हटले
    होते.
  • स्वदेशीच्या प्रचारानंतर टिळक, आगरकर, चिपळूणकरांनी 1880 मध्ये पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूलची’ स्थापना केली. 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
  • 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली.
  • 4 व 6 जानेवारी, 1881 रोजी ‘केसरी’ व’मराठा’ ही वृत्तपत्रे सुरु करण्यात आली.
  • केसरीचे संपादक आगरकर होते तर मराठाचे संपादक टिळक होते.
  • लोकजागृतीकरता लोकमान्य टिळकांनी 1885 मध्ये ‘गणेशोत्सव’ तर 1893 मध्ये
    ‘शिवजयंती’ सुरु केली.
  • 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपातून टिळकांना 6 वर्षांची शिक्षा झाली त्यावेळी त्यांना
    मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते तेथेच त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.
  • इ.स.1916 मध्ये श्रीमती अॅनी बेझंट यांनी मद्रास येथे ‘होमरुळ लीग चळवळ’ सुरु केली.
    लखनौ करार इ.स.1916 मध्ये झाला.
  • 22 जून, 1897 रोजी दामोदर हरि चाफेकर व त्यांचे बंधू बाळकृष्ण व वासुदेव बळवंत
    फडके यांनी रँड कमिशनर याच्यावर गोळीबार केला.
  • द्रविड बंधुंच्या विश्वासघाताने इंग्रजांनी चाफेकर बंधुंना पकडून फाशी दिली.
  • क्रांतीकारक चळवळीमध्ये गुप्त काम करणाऱ्या संघटनांमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुप्त संघटना निर्माण झाल्या होत्या. यामध्ये वर्धा व नागपूर येथील आर्य बांधव समाज,
    पुण्यातील चाफेकर क्लब तर कोल्हापूर येथील शिवाजी क्लब इ. 1899 मध्ये इंग्रजांच्या विरुध्द ‘बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्त्व सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले.

इतिहास अतिमहत्वाचे प्रश्न उत्तरे

  • सोलापूर येथील गोविंद नारायण पोतदार जपानला जाऊन तेथे त्यांनी बॉम्ब तयार
    करण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी माहिम येथे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना सुरु
    केला.
  • सेनापती पांडुरंग महावीर बापट हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे त्यांच्या
    नेतृत्त्वाखाली मुळशी सत्याग्रह घडून आला.
  • 21 डिसेंबर, 1909 रोजी अनंत कान्हेरे यांनी नेतृत्त्वाखाली मुंबई येथील अंधेरीच्या
    आनंदीलाल पोतदार शेठजींच्या वाड्यात साधकाश्रम स्थापन करण्यात आले. त्या
    आश्रमामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना मी नोकरी करणार नाही अशी शपथ दिली जात असे.
    मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही ‘शंकरराव देव’ हे होते.
  • 5 फेब्रुवारी, 1922 रोजी गोरखपूर जिल्ह्यातील ‘चौरीचौरा’ येथे पोलीस आणि जनता यांच्यात
    चकमक झाली. त्यामध्ये 21 पोलीस व 1 सबइन्सपेक्टर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे
    गांधीजींनी ही सहकार चळवळ थांबवली.
  • 8 डिसेंबर, 1927 रोजी भारताची भावी राज्यघटना बनविण्याकरिता सायमन कमिशन
    नेमण्यात आले.
  • मिठाच्या सत्याग्रहाच्या तुकडीमध्ये गांधीजींबरोबर महाराष्ट्रातील 13 लोकांचा
    समावेश होता. यामध्ये पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकारे,
    अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना.बांदेकर, स.का.पाटील,
    हरिभाऊ मोहन, दत्ताजी ताम्हाणे इ. सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 मे, 1930 रोजी
    लष्करी कायदा लागू करण्यात आला. हा कायदा देशामध्ये फक्त याच जिल्ह्यात लागू
    करण्यात आला होता.
  • पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन,
    जगन्नाथ शिंदे आणि श्रीकृष्ण सारडा यांना पकडण्यात आले आणि 12 जानेवारी 1930
    रोजी येरवड्याच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली हा दिवस सोलापुरमध्ये ‘हुतात्मा दिन’
  • शारदा नाटकाचा कार्यक्रम नाशिक येथील ‘विजयानंद थिएटरमध्ये’ चालू असताना
    ‘जॅक्सनवर’ गोळ्या झाडल्या.
  • 25 मे, 1915 रोजी महात्मा गांधीजींनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर सत्याग्रह
    आश्रम स्थापन केला.
  • सप्टेंबर 1920 च्या कोलकाता काँग्रेस अधिवेशनात असहकार चळवळीचा आराखडा
    मांडून तो मंजूर करुन घेतला. व 26 डिसेंबर,1920 ला नागपूर अधिवेशनात काँग्रेसने
    त्याला मान्यता दिली.
  • 1920 मध्ये असहकार चळवळीच्यावेळी पुण्यामध्ये टिळकांच्या नावाने महाविद्यालय
    सुरु करण्यात आले. त्यात 87 विद्यार्थी होते.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Please allow ads on our site

Looks like you\'re using an ad blocker. We rely on advertising to help fund our site.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO
error: Content is protected !!