Study Job Line

Police Bharti Syllabus 2020– पोलीस भरती अभ्यासक्रम

Latest Books To Crack Any Government Exam

q? encoding=UTF8&ASIN=B07T7H66XD&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07T7H66XD
q? encoding=UTF8&ASIN=9313192675&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=9313192675
q? encoding=UTF8&ASIN=9387045358&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=9387045358
q? encoding=UTF8&ASIN=B07S2H8CC5&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07S2H8CC5
q? encoding=UTF8&ASIN=B07VQ1VCGP&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07VQ1VCGP
q? encoding=UTF8&ASIN=B07Y3CJJCR&Format= SL160 &ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=sharemarketma 21&language=en INir?t=sharemarketma 21&language=en IN&l=li2&o=31&a=B07Y3CJJCR

Police Bharti Syllabus 2020 (पोलिस भरती अभ्यासक्रम)

Police Bharti Syllabus 2020 (पोलिस भरती अभ्यासक्रम)

Police Bharti Syllabus 2020 (पोलिस भरती अभ्यासक्रम) करोनामुळे राज्यात नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलामध्ये 10000 जागांची भरती करण्यात येणार आहे.

Police Bharti Syllabus 2020- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून लवकरच निर्णयाची अंबलबजावणी करावी असा निर्देश देण्यात आला आहे.

त्यामुळे आजच अभ्यासाला लागा पोलीस भरती २०२० चा अभ्यासक्रम जाणून घ्या आणि सरकारी नोकरी मिळवा

मराठी सामान्य ज्ञान  गणित 
समानार्थी शब्द विकास योजना संख्या व संख्याचे प्रकार
विरुद्धर्थी शब्द संपूर्ण विकास योजना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
अलंकारिक शब्द पुरस्कार  कसोट्या
लिंग महाराष्ट्रचे पुरस्कार पूर्णाक व त्याचे प्रकार
वचन राष्ट्रीय पुरस्कार अपूर्णांक व त्याचे प्रकार
संधि शौर्य पुरस्कार म.सा.वी आणि ल.सा.वी.
मराठी वर्णमाला खेळासंबधी पुरस्कार वर्ग व वर्गमूळ
नाम आंतरराष्ट्रीय पुरस्कार घन व घनमूळ
सर्वनाम क्रीडा  शेकडेवारी
विशेषण खेळ व खेळाशी संबंधित चषक भागीदारी
क्रियापद प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ गुणोत्तर व प्रमाण
काळ खेळ व खेळाडूंची संख्या सरासरी
प्रयोग खेळाचे मैदान व ठिकाण काळ, काम, वेग
समास खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके दशमान पद्धती
वाक्प्रचार महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे नफा-तोटा
म्हणी आशियाई स्पर्धा सरळव्याज व चक्रवाढ व्याज
राष्ट्रकुल स्पर्धा घड्याळावर आधारित प्रश्न
क्रिकेट स्पर्धा घातांक व त्याचे नियम
पंचायतराज : बुद्धिमत्ता चाचणी  सामान्य विज्ञान
ग्रामप्रशासन संख्या मालिका विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
समिती व शिफारसी अक्षर मालिका शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
घटनादुरूस्ती व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न शोध व त्याचे जनक
ग्रामसभा व ग्रामपंचायत सांकेतिक भाषा शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
ग्रामसेवक सांकेतिक लिपि  
पंचायत समिती दिशावर आधारित प्रश्न  
जिल्हा परिषद नाते संबध  
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO घड्याळावर आधारित प्रश्न  
गटविकास अधिकारी BDO तर्कावर आधारित प्रश्न
नगरपरिषद / नगरपालिका    
महानगरपालिका    
ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन  
राज्यघटना इतिहास भूगोल
भारताची राज्यघटना 1857 चा उठाव महाराष्ट्राचा भूगोल
राष्ट्रपती भारताचे व्हाईसरॉय भारताचा भूगोल
लोकसभा समाजसुधारक
राज्यसभा राष्ट्रीय सभा
विधानसभा भारतीय स्वतंत्र लढा
विधानपरिषद ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
परिशिष्टे 1909 कायदा
मूलभूत कर्तव्ये 1919 कायदा
मूलभूत अधिकार 1935 कायदा
मार्गदर्शक तत्वे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
राज्यपाल
मुख्यमंत्री
उपराष्ट्रपती
पंतप्रधान
संसद
close
error: Content is protected !!