तलाठी २०२३ मेगा भरती (२३ प्रश्नपत्रिका सेट उत्तरांसहित) |
||
Talathi Bharti 2023-–STUDY JOB LINE | ||
तलाठी २०२३ मेगा भरती | ||
जर तुम्ही तलाठी 2023 मेगा भरती परीक्षा उत्तीर्ण करू इच्छित असाल, तर परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित बघा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा चांगला अभ्यास करा . प्रश्नाचे स्वरूप कसे आहे काय प्रश्न विचारले जातात हे नीट लक्षात घ्या . हा ब्लॉग लेख तुम्हाला तलाठी परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करेल.तलाठी २०२३ मेगा भरती २३ प्रश्नपत्रिका सेट उत्तरांसहित –
मागील वर्षीच्या 25 प्रश्नपत्रिकांचा संच, एकूण 2,५00 प्रश्नांचा सेट फक्त १० रुपयात . प्रश्नपत्रिकांचा संच विकत घेण्यासाठी येथे click करा : – BUY NOW |
||
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 |
|||
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
ठळक मुद्दे
- तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
Maharashtra Talathi Syllabus 2023 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
अ. क्र. | विषय | तपशील |
1 | English Language | Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) |
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) | ||
Fill in the blanks in the sentence | ||
Simple Sentence structure (Error, Types of Sentence) | ||
2 | मराठी भाषा | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) |
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह | ||
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक | ||
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी | बुद्धिमत्ता – अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती. |
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी. |